गौतमी पाटीलला ‘लागला ठसका ४४०चा झटका…!

मराठी चित्रपटांमध्ये गीत-संगीताचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे सुरेल गीत-संगीताची किनार असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटालाही श्रवणीय गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. मागील…

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित..!

प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक…

‘द इंडिया स्टोरी’चा टीझर प्रदर्शित…!

‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर होणारा गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल…

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास ‘दर्याभवानी’ मोठ्या पडद्यावर!

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प ‘दर्याभवानी’ नव्या वर्षात १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या…

‘माहेरची साडी’ ते ‘देऊळ बंद २’,दोन वेगवेगळ्या दशकांत अलका कुबल-स्नेहल तरडे यांनी जिंकली महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने!

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि काही व्यक्तिरेखा अशा असतात, ज्या केवळ पडद्यावर येत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनाचा कायमचा ठाव घेतात. असाच एक सुवर्ण इतिहास १९९१ मध्ये ‘माहेरची साडी’ या…

‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयप्रधान आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी कथांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समाजातील वास्तव, मानवी नातेसंबंध आणि संघर्ष यांना स्पर्श करणाऱ्या कथा प्रेक्षकांना अधिक जवळच्या वाटू लागल्या आहेत.…

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास!

अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब…

बाप- लेकीच्या नात्याची ‘द्विधा’!

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी…

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ५० कोटींची भव्य गुंतवणूक!

मराठी चित्रपटसृष्टीत ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ची संकल्पना ‘घबाडकुंड’ चित्रपटाद्वारे यशस्वीपणे साकारत नवा इतिहास रचणाऱ्या आयकॉन डी स्टाईल एंटरटेन्मेंट अँड लाइफस्टाईल प्रा. लि.ने आता मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायाची अधिकृत तयारी सुरू…

‘द महाराष्ट्र फाईल्स’चा भव्य प्रीमियर संपन्न!

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि…